About
आमच्याविषयी
बांधकाम क्षेत्रातील आपला साथीदार
आम्ही अत्युच्च दर्जाचे बांधकाम साहित्य जसे की सिमेंट, विट, स्टील, सप्लायर्स मटेरीयल, पाईप फिटिंग्ज, लाईट फिटिंग्ज, रंग इत्यादी साहित्य कमी वेळेत आणि योग्य दरात रिटेलर्स व डीलर्स बंधूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. यासोबतच, ग्राहकांना या सर्व सुविधा सहजपणे उपलब्ध करून देतो. तसेच, रोख व्यवहारांच्या तरतुदींमुळे बाजारपेठेला आर्थिकदृष्ट्या सशक्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- नामांकित सिमेंट ब्रँड
- Live User Experience
- Number of Delears,Companies,Retailers and Channel Partners as Stackholders
- Fastest Trasport Services
- Aditional Cash Discount Offers