चॅनेल पार्टनर Register Now !! Channel Partner Log in
चॅनल पार्टनर म्हणून रजिस्ट्रेशन कोण करू शकते?
आमच्या व्यवसायाशी संलग्न होण्यासाठी आणि अधिक कमाईच्या संधी निर्माण करण्यासाठी खालील व्यावसायिक चॅनल पार्टनर म्हणून रजिस्ट्रेशन करू शकतात:
- रिटेलर – जे आपल्या दुकानातून एक किंवा त्याहून अधिक सिमेंट ब्रँड विकतात.
- डीलर – जे सध्या ठराविक सिमेंट ब्रँडचे नोंदणीकृत डीलर आहेत आणि अधिक व्यवसाय विस्तार करू इच्छितात.
- इतर व्यावसायिक – जे कोणताही रिटेल व्यवसाय चालवत आहेत आणि संलग्न व्यवसाय सुरू करू इच्छितात.
- जे केवळ ऑनलाईन मार्केटप्लेस च्या माध्यमातून व्यवसाय करण्यास इच्छुक आहेत.
चॅनल पार्टनर होण्याचे फायदे
चॅनल पार्टनर म्हणून रजिस्ट्रेशन केल्यास तुम्हाला विविध व्यवसायिक फायदे मिळतील, जे तुमच्या व्यवसायाच्या वाढीस मदत करतील.
- आपले दुकान ऑनलाईन मार्केट लिस्टमध्ये समाविष्ट करा व अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचा ऑनलाईन मार्केटप्लेसवर तुमचा व्यवसाय दिसेल, ज्यामुळे नवीन ग्राहकांपर्यंत सहज पोहोचता येईल. स्थानिक आणि लांबच्या बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळेल.
- आपल्या ग्राहकांना 24x7 सिमेंट खरेदी करण्याची सुविधा ग्राहक कोणत्याही वेळी ऑर्डर करू शकतात, त्यामुळे विक्रीत वाढ होते. डिजिटल प्लॅटफॉर्मवर सहज आणि जलद व्यवहार शक्य.
- अंतर्गत खरेदी-विक्रीसाठी सोपे व सुलभ व्यवस्थापन ऑर्डर व्यवस्थापन आणि स्टॉक ट्रॅकिंगसाठी डिजिटल सोल्यूशन्स. व्यवहार सुलभ आणि पारदर्शक बनवण्यास मदत.
- ग्राहकांना त्यांच्या ऑर्डर संदर्भात वेळोवेळी पुरवठा अपडेट्स ग्राहकांना त्यांच्या ऑर्डरच्या स्थितीविषयी तात्काळ अपडेट मिळतील. विश्वासार्ह सेवा देऊन ग्राहक समाधान वाढवता येईल.
- दैनंदिन अपडेट्समुळे जनरेट होणाऱ्या लीड्ससाठी तात्काळ पुरवठा ग्राहकांच्या गरजेनुसार वेळेवर पुरवठा करण्याची संधी. स्पर्धेत आघाडी राखण्यासाठी जलद प्रतिसाद देण्याची क्षमता.
- मटेरियल उपलब्ध नसल्यास सहकारी रिटेलर किंवा डीलरकडून मदतीची सोय जर ऑर्डर आलेल्या वेळी तुमच्याकडे मटेरियल उपलब्ध नसेल, तर तुम्ही सहकारी रिटेलर किंवा अधिकृत डीलरकडून लगेच मदत घेऊ शकता. यामुळे ग्राहकांची गरज पूर्ण करता येईल आणि व्यवसायात साखळी पद्धतीने एकमेकांना पाठबळ मिळेल. जलद डिलीव्हरी आणि सेवा देऊन ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरता येईल.
- लॉजिस्टिक ऑप्टिमायझेशन – जलद आणि स्मार्ट डिलीव्हरी सिस्टम तुम्हाला आलेल्या लीड्ससाठी जर सिमेंट तुमच्याकडे उपलब्ध नसेल, तर त्या दिवशी असणाऱ्या इतर रिटेलर तसेच डीलर्सच्या सिमेंटच्या ऑर्डरमधून ती पूर्तता केली जाईल. यामुळे तुमच्या ऑर्डरची अंमलबजावणी वेगाने होईल आणि ग्राहकांच्या गरजा वेळेत पूर्ण होतील. डीलर्सना नवीन लीड्स मिळतील, ज्यामुळे त्यांचा व्यवसायही वाढेल आणि नेटवर्क अधिक मजबूत होईल. ही यंत्रणा लॉजिस्टिक ऑप्टिमायझेशनद्वारे सुलभ केली जाईल, त्यामुळे वेअरहाउसिंग आणि स्टॉक व्यवस्थापन अधिक कार्यक्षम होईल.
चॅनल पार्टनर म्हणून आजच रजिस्ट्रेशन करा आणि तुमच्या व्यवसायाचा विस्तार करा!
Register Now !!
Our Verified Channel Partners :